चेहऱ्याच्या ग्लोसाठी आंघोळीनंतर लावा या 4 गोष्टी

शिल्पा आपटे

ऋतू

बदलत्या हवामानामुळे चेहऱ्याची स्किन ड्राय दिसते, त्याची काळजी घेणं गरजेचं असतं

साय आणि लिंबू

दुधावरची साय आणि लिंबू एकत्र करून चेहऱ्याला लावा, चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होईल

मध

मध आणि दूध मिक्स करून, हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा, नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा

गुलाबपाणी

गुलाबपाण्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करा, काही थेंब चेहऱ्यावर आंघोळ केल्यावर लावा, ड्रायनेस कमी होईल

साजूक तूप

चेहऱ्यावर साजूक तूप लावल्याने अँटी-फंगल, अँटी-सेप्टिक गुणांमुळे स्किन ग्लो होते

पाणी प्या

स्किन हायड्रेट आणि हेल्दी राहण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात प्यावे

.

लक्षात ठेवा

चेहऱ्याला काहीही लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

.

हळद आणि मध खाण्याचे काय आहेत फायदे?

बातमीसाठी इथे क्लिक करा