Published Nov 03,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हळदीमध्ये अँटी-फंगल, अँटी-ट्यूमर, सूज कमी करणारे गुण आहेत.
तर मध अँटी-बायोटिकप्रमाणे काम करतो, त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर
बदलत्या ऋतूमध्ये होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी मध आणि हळद खावी
हळद आणि मध खाल्ल्याने जखम लवकर बरी होण्यास मदत होते
सांधेदुखीवरही हळद आणि मध हे कॉम्बिनेशन फायदेशीर ठरते
पचनसंस्था नीट काम करण्यासाठीही हळद आणि मधाचं कॉम्बिनेशन हा उत्तम पर्याय आहे
.
शरीरावरील सूज कमी करण्यासाठी हळद आणि मध नक्की खावं, सूज कमी होते
.