व्हिटामिन डी Supplement कधी घ्याव्या?

शिल्पा आपटे

supplement

आहारातून गरज पूर्ण होत नसेल तर व्हिटामिन डी supplement डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या

योग्य वेळ

supplement सकाळी किंवा दुपारी घ्या, रात्री घेतल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो

जेवणासोबत घ्याव्या

अंडी, शेंगदाणे, ऑलिव्ह ऑइल, असलेल्या जेवणासोबत पूरक आहार, आणि supplement घ्या

नैसर्गिक स्त्रोत

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत आहे, सकाळी 20 मिनिटं सूर्यप्रकाशात बसा

जेवणात व्हिटामिन डी

मासे (ट्यना, सॅल्मन), अंडी, दूध, दही, मशरूम व्हिटामिन डी चे स्त्रोत.

लक्षणं

थकवा, मूड बदलणे, हाडं दुखण,केस गळणे ही लक्षणं उद्भवतात

.

जास्त खावू नये

व्हिटॅमिन डी घेतल्याने कॅल्शियमची पातळी वाढू शकते, हायपरक्लेसीमियासारखी समस्या उद्भवते

.

गुळाचा चहा प्यायल्याने या समस्या उद्भवू शकतात..

बातमीसाठी इथे क्लिक करा