e (1)

गुळाच्या चहामुळे उद्भवू शकतात या समस्या

हिवाळ्यात लोकांना अनेकदा गुळाचा चहा प्यायला आवडतो. मात्र, या गुळाच्या चहामुळे अनेक समस्याही उद्भवू शकतात. ब्लड शुगर वाढण्याची समस्या, नाकातून रक्त येणे, वजन वाढणे, इंफेक्शनचा धोका, अपचनाची समस्या.
Published on: 
Updated on: 

गूळ

Jaggery tea (2)

गूळ शरीरासाठी पौष्टिक असला तरी अधिक प्रमाणात खावू नये

ब्लड शुगर

Jaggery tea (3)

डायबिटीज असलेल्यांनी गुळाचा चहा जास्त प्रमाणात पिणं टाळावं

अपचन

Jaggery tea (4)

गूळ उष्ण असतो, त्यामुळे अपचनाची समस्या उद्भवू शकते

नाकातून रक्त

Jaggery tea (5)

नाकातून रक्त येण्याची समस्याही गुळाच्या चहामुळे येऊ शकते

वजन वाढणे

Jaggery tea (6)

गुळामध्ये कॅलरीचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते

इंफेक्शन

Jaggery tea (7)

खराब झालेला गूळ खाल्ल्याने किंवा त्याचा चहा प्यायल्याने इंफेक्शन, संसर्ग होऊ शकतो

.

पोटाच्या समस्या

Jaggery tea (8)

गुळाचा स्वभाव उष्ण असतो. पोटात उष्णता वाढते, स्किनवरही परिणाम होतो

.

Flower (1)

या फुलांच्या सुगंधामुळे स्ट्रेस लेव्हल कमी होते

संबंधित बातम्या

No stories found.