आवळा खाण्याचे हे 10 फायदे जाणून घ्या

शिल्पा आपटे

पिंपल्स

आवळ्यातील व्हिटामिन सीमुळे पिंपल्स जाण्यास मदत होते

त्वचा

रोज आवळा खाल्ल्याने त्वचा तजेलदार राहते

मोरावळा

मोरावळ्याने पित्ताचा त्रास होत नाही, पोट साफ राहतं

हिरड्या

तोंड येणं, हिरड्यांमधून येणार रक्त यावर आवळा उत्तम औषध

ब्रेन

स्मरणशक्ती आणि बुद्धी उत्तम राहण्यासाठीही आवळा उत्तम उपाय

केस

केसांच्या वाढीसाठी, लांबसडक आणि मुलायम केसांसाठी आवळ्याची पावडर लावावी

.

हाडांसाठी, पोटासाठी

पोटाच्या समस्यांवर आणि मजबूत हाडांसाठी आवळा खाणं उत्तम

.

प्रेग्नंट महिला

प्रेग्नंट महिलांसाठी आणि बाळासाठी आवळा उत्तम पोषण करतो

.

मुरांबा

मुरांबा पोळीसोबत लहान मुलांना खायला द्यावा

.

दिवसभरात किती पायऱ्या चढ-उतार करणं फायदेशीर?

बातमीसाठी इथे क्लिक करा