Published Nov 03,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रोज जिने चढ-उतार करणं हा एक सोपा व्यायाम प्रकार आहे
रोज 50 पायऱ्या चढणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं
पायऱ्या चढ-उतार केल्याने कॅलरी बर्न होते, शरीर फ्लेक्सिबल होतं, वजन कमी होतं
पायऱ्या चढल्याने पाय, पोट, मांडीच्या मसल्स मजबूत होतात, त्यामुळे फिगर मेंटेन होते
हेल्दी हार्टसाठीही रोज 50 पायऱ्या आवर्जून चढाव्या
मनाच्या शांतीसाठी पायऱ्या नक्की चढाव्या, त्यामुळे तणाव कमी होतो, मूड चांगला राहतो
.
पायऱ्या चढण्याचा व्यायाम केल्याने फुफ्फुस हेल्दी होतात, श्वसनमार्ग सुधारतो
.
गुडघेदुखी आणि हार्ट संबंधित आजार असल्यास एक्सरसाइज आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या
.