शिल्पा आपटे
फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने वेट लॉस होते, पोट बराचवेळ भरलेले राहते
बेसनमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था मजबूत होते, पोटाच्या समस्या दूर होतात
लोह, झिंक, फॉलेटमुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते
बेसनातील प्रोटीनमुळे मसल्स स्ट्राँग होतात, एनर्जी मिळते
ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबिटीज नियंत्रणात राहण्यास मदत
हार्ट हेल्दी राहण्यासाठी बेसनमधील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम उपयोगी
.
गव्हातील ग्लूटेनची एलर्जी असल्यास बेसनाचे सेवन करावे, ते ग्लूटेन फ्री असते
.