Published Dec 10, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
इतरांना मदत करण्यात दिवस जाणार आहे. धनलाभामुळे बँक बॅलेन्स वाढणार आहे
दुपारी चांगली बातमी मिळणार आहे, रात्री मंगलकार्यात सहभागी होणार आहात
.
मौल्यवान वस्तू मिळणार आहे, तुमची कामे व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण होणार
कोणताही निर्णय घाईघाईत घेवू नका, सगळी कामं नीट नियोजन करून करा
राजकारणात असणाऱ्यांना यश मिळेल, आर्थिक स्थिती ठीक आहे
कामात फोकस ठेवा म्हणजे कामे पटापट होतील, तज्ज्ञाचा सल्ला घ्या
तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल, नवे प्रोजेक्ट मिळतील
ऑफिसमध्ये वादविवादापासून दूर राहा, जे मदत मागतील त्यांना मदत करा
मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होणार आहे
आर्थिक स्थिती उत्तम असेल, प्रोजेक्ट पटकन मार्गी लागतील
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, तुमच्यावर एखादे नवे काम सोपवले जाईल.
नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने कामे करा, संवाद आणि व्यवहारात संयम ठेवा