मेथी दाण्याचं पाणी शरीरासाठी फायदेशीर

शिल्पा आपटे

पोषक घटक

सोडियम, झिंक, फॉलिक एसिड, कॅल्शिअम असे अनेक पोषक घटक आढळतात

वेट लॉस

फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेथी दाण्याने वजन कमी होण्यास मदत

पचनसंस्था

मेथी दाण्यामुळे पचनसंस्था नीट होते, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता होत नाही

स्किन

स्किनची एलर्जी कमी होते, पिंपल्स, चेहऱ्यावरील डाग या समस्यांपासून सुटका

डायबिटीज

मेथी दाण्याच्या पाण्यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.

हार्टसाठी फायदेशीर

या पाण्यामुळे ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होऊ शकतो, हार्टसाठी फायदेशीर

.

लक्षात ठेवा

काही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा

.

साजूक तुपात तळून खा लसूण, तब्बेत राहील तंदुरुस्त

बातमीसाठी इथे क्लिक करा