www.navarashtra.com

Published Nov 09,,  2024

By  Shilpa Apte

साजूक तुपात लसूण तळून खाल्ल्यास काय होतात फायदे?

Pic Credit -   iStock

व्हिटामिन सी, बी 6, कॅल्शिअम, फॉस्फरस, फायबर असे अनेक घटक लसणात असतात

पोषक घटक

कच्चा लसूण आणि भाजीमध्ये घातलेला लसूण दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर

लसूण

साजूक तुपात लसूण तळून खाल्ल्यास अनेक फायदे होतात. 

तळून खा

लसूण तुपात तळून खाल्ल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका जाणवत नाही, ब्लड प्रेशर नॉर्मल राहते

ब्लड प्रेशर

रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊ शकते, तुपात तळून लसूण खा

इम्युनिटी

तुपात भाजून लसूण खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजार होत नाहीत

हार्टसाठी फायदेशीर

.

लसूण तुपात तळून खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका होते, अपचनाची समस्या राहत नाही

बद्धकोष्ठता

.

तुपासह लसूण शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही.

बॅड कोलेस्ट्रॉल

.

ग्लोइंग स्किनसाठी घरच्या घरी अशाप्रकारे बनवा सीरम