पालक अतिप्रमाणात खाल्ल्याने काय तोटे होतात?

शिल्पा आपटे

किडनी स्टोन

पालकामध्ये प्युरीन, ऑक्सोलिक एसिड असते, जास्त खाल्ल्यास किडनी स्टोन होण्याची समस्या

रक्तासंबंधी समस्या

रक्त पातळ करणारी औषध घेत असाल तर जास्त पालक खाणं टाळावं.

पचन समस्या

फायबर जास्त प्रमाणात असते, जास्त प्रमाणात खाल्ल्यास डायरियासारख्या पचनाच्या समस्या होण्याची शक्यता

टॉक्सिन्स

पालकाचे अतिसेवन टाळावे. अन्यथा शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याची समस्या उद्भवू शकते.

पोटाच्या समस्या

पालकामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. पोटात सूज येणे, बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकतात

.

कमी पोषक तत्त्व

पालकामध्ये ऑक्सॅलिक एसिड जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पोषक तत्त्वांची कमतरता भासू शकते.

.

एलर्जी

फूड एलर्जीची समस्याही अति प्रमाणात पालक खाल्ल्यास उद्भवू शकते

.

थंडीत प्या स्ट्रॉबेरी आणि पेरू स्मूदी, जाणून घ्या रेसिपी

बातमीसाठी इथे क्लिक करा