Published Dec 05 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
स्ट्रॉबेरी, पेरूचा रस, दूध, 1 चमचा मध, बर्फ
स्ट्रॉबेरी स्वच्थ धुवून घ्या, बेकिंग सोडा आणि पाण्यात 5 ते 7 मिनिटे ठेवा
स्ट्रॉबेरीचे छोटे तुकडे करा, आणि पेरूचा रस काढा
मिक्सरमध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे, दूध आणि पेरूचा रस एकत्र करून ब्लेंड करून घ्या
या स्मूदीमध्ये मध घाला आणि पुन्हा ब्लेंड करा, केळंसुद्धा या स्मूदीमध्ये घालू शकता
.
तयार स्मूदी ग्लासमध्ये ओतून सर्व्ह करा, स्ट्रॉबेरी स्लाइसने गार्निश करू शकता
.
मात्र, तुम्हाला यापैकी कशाचीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
.