बोटं मोडण्याच्या सवयीमुळे काय होतं जाणून घ्या

शिल्पा आपटे

नुकसान होत नाही

जर तुमची तब्बेत ठणठणीत असेल तर बोटं मोडल्याचा त्रास तुम्हाला होत नाही

फ्लूइडमध्ये बुडबुडे

जेव्हा एखादी व्यक्ती बोटं मोडते तेव्हा आवाज ऐकू येतो. बोटात असलेल्या फ्लूइडमधील बुडबुडे फुटल्यामुळे येतो.

सांध्यांमध्ये फ्लूइड

बोटं मोडल्यावर ऐकू येणारा आवाज बुडबुड्यांमुळे येतो, आणि ते फ्लूइड सांध्यांमध्ये आढळते

बोटं मोडू नये

हाडांसंबंधित कोणताही आजार असल्यास चुकूनही बोटं मोडून नये

गंभीर समस्या

हाडं कमकुवत असतील तर चुकूनही बोटं मोडू नका, तुमचंच नुकसान होईल

हाय यूरिक एसिड

यूरिक एसिडची समस्या असल्यास बोटं मोडू नका, नुकसान तुमचंच आहे

.

बोटं मोडणे

बोटं मोडण्यावरून अनेक समज-गैरसमज आहेत

.

आवळा खाण्याचे हे 10 फायदे तुम्हाला माहितेय?

बातमीसाठी इथे क्लिक करा