Published Nov 03,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आवळ्यातील व्हिटामिन सीमुळे पिंपल्स जाण्यास मदत होते
रोज आवळा खाल्ल्याने त्वचा तजेलदार राहते
मोरावळ्याने पित्ताचा त्रास होत नाही, पोट साफ राहतं
तोंड येणं, हिरड्यांमधून येणार रक्त यावर आवळा उत्तम औषध
स्मरणशक्ती आणि बुद्धी उत्तम राहण्यासाठीही आवळा उत्तम उपाय
केसांच्या वाढीसाठी, लांबसडक आणि मुलायम केसांसाठी आवळ्याची पावडर लावावी
.
पोटाच्या समस्यांवर आणि मजबूत हाडांसाठी आवळा खाणं उत्तम
.
प्रेग्नंट महिलांसाठी आणि बाळासाठी आवळा उत्तम पोषण करतो
.
मुरांबा पोळीसोबत लहान मुलांना खायला द्यावा
.