गुळाच्या चहामुळे उद्भवू शकतात या समस्या

शिल्पा आपटे

गूळ

गूळ शरीरासाठी पौष्टिक असला तरी अधिक प्रमाणात खावू नये

ब्लड शुगर

डायबिटीज असलेल्यांनी गुळाचा चहा जास्त प्रमाणात पिणं टाळावं

अपचन

गूळ उष्ण असतो, त्यामुळे अपचनाची समस्या उद्भवू शकते

नाकातून रक्त

नाकातून रक्त येण्याची समस्याही गुळाच्या चहामुळे येऊ शकते

वजन वाढणे

गुळामध्ये कॅलरीचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते

इंफेक्शन

खराब झालेला गूळ खाल्ल्याने किंवा त्याचा चहा प्यायल्याने इंफेक्शन, संसर्ग होऊ शकतो

.

पोटाच्या समस्या

गुळाचा स्वभाव उष्ण असतो. पोटात उष्णता वाढते, स्किनवरही परिणाम होतो

.

या फुलांच्या सुगंधामुळे स्ट्रेस लेव्हल कमी होते

बातमीसाठी इथे क्लिक करा