Published Dec 10, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
या फुलामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशन कमी होण्यास मदत होते, मूड सुधारतो, मेंदू शांत राहतो
या फुलाच्या सुगंधामुळे किंवा कॅमोमाइल चहामुळे झोप सुधारते, मानसिक आरोग्यासाठी उत्तम
स्ट्रेस आणि नैराश्य कमी करण्यासाठी या फुलांचा वास घ्यावा, सकारात्मकता वाढते
जास्मिनच्या फुलांचा सुगंध किंवा त्याचा चहा पिणंही उत्तम पर्याय आहे
डोकं शांत करण्यासाठी, मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत
मोरिंगाची फुलं मेंदू रिलॅक्स करण्यासाठी, फ्रेश वाटाव, मूड चांगला व्हावा यासाठी उपयोगी
.
फुलांच्या अरोमाथेरपीमुळे तणाव कमी होण्यास मदत, पुरेशी झोप आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते
.