ऑफिसमध्ये किंवा बाहेर जाताना बॉडीमिस्ट की परफ्युम नक्की काय वापरावं ?

तृप्ती गायकवाड

सुगंधी द्रव्य

बऱ्याच जणांना सुगंधी द्रव्य जसं की अत्तर आणि परफ्युमची आवड असते.

परफ्युम

सध्या बाजारात परफ्युम, डीओ आणि अत्तरप्रमाणे बॉडीमिस्टला देखील खूप मागणी आहे.

फरक

बॉडीमिस्ट आणि परफ्युम दोन्हीमध्ये किंचितसा फरक आहे.

अल्कोहोल

परफ्युममध्ये काही अंशी अल्कोहोलचं प्रमाण असतं, त्यामुळे थेट त्वचेवर परफ्युम वापरता येत नाही.

बॉडीमिस्ट

याउलट तुम्ही बॉ़डीमिस्ट त्वचेवर थेट वापरु शकता.

.

परफ्युम

जर तुम्हाला ऑफिसच्या मिंटीला जायचं असेल तर तुम्ही परफ्युम वापरु शकता.

.

डॉ. मनमोहन सिंग यांचं शिक्षण ऐकून थक्क व्हाल, इतक्या होत्या Degree

बातमीसाठी इथे क्लिक करा