आल्याचं तेल लावल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो

शिल्पा आपटे

गुणधर्म

अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात

मसल्स

स्नायूंमधील दुखवा कमी होतो, पेटके येणं कमी होतं आल्याचं तेल लावल्याने

पोटासाठी उपयुक्त

अँटी-इंफ्लेमेटरी गुणयुक्त तेलाने पोटावर मसाज करा, पोटदुखी कमी होण्यास मदत

सांधेदुखी

आल्याच्या तेलात दाह-विरोधी गुणधर्म आढळतात. सांधेदुखी कमी होण्यास मदत होते

स्किन

आल्याच्या तेलात एलोवेरा जेल मिक्स करून लावल्याने पिंपल्स,डाग दूर होतात

.

केसांना फायदा

आल्याचं तेल स्काल्पला लावल्याने ब्लड सर्कुलेशन नीट होते, केस मजबूत होतात

.

हेअर ग्रोथ

हेअर ग्रोथसाठी आणि कोंडा कमी होण्यासाठीही आल्याचं तेल फायदेशीर

.

ब्लड सर्कुलेशन

आल्याचं तेल लावल्याने ब्लड सर्कुलेशन वाढण्यास मदत होते, हेल्दी हार्टसाठी फायदेशीर

.

शरीरात गुड कोलेस्ट्रॉल कसे वाढवावे, काय सांगतं आयुर्वेद?

बातमीसाठी इथे क्लिक करा