www.navarashtra.com

Published Dec 08,  2024

By  Shilpa Apte

गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे आयुर्वेदिक उपाय

Pic Credit -   iStock

HDL कोलेस्ट्रॉल शरीरासाठी फायदेशीर, LDL कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा 

HDL-LDLमध्ये अंतर

LDL वाढल्यास हृदयाच्या समस्या, स्ट्रोक, हाय ब्लड प्रेशर वाढू शकते. 

खराब कोलेस्ट्रॉल

आयुर्वेदानुसार, कोलेस्टेरॉल शरीरातील फॅटपासून तयार होते. टॉक्सिन्स वाढल्यास बॅड कोलेस्ट्रॉल तयार होते. 

आयुर्वेद

जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो, डाएट आणि व्यायाम उपयु्क्त

नियंत्रण

डाळी, पालक, लसूण या पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

काय खावे?

.

मद्यपान आणि धूम्रपान टाळा, जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खावू नका, नियमित व्यायाम करा

जीवनशैली

.

शिलाजीत, हरितकी, अर्जुन, आवळा, आणि त्रिफळा ही औषधी वनस्पती कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात येते

औषधी वनस्पती

.

चहा दुसऱ्यांदा गरम करून प्यायल्याने काय होते?