एक्सरसाइज न केल्यास अनेक समस्या उद्भवतात

शिल्पा आपटे

हेल्दी,फिट

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे.

वर्कआउट

मात्र, अजिबात वर्कआउट न केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात

स्नायूंची समस्या

स्नायूंची समस्या उद्भवते, तुम्ही एक्सरसाइज न केल्यास, थकवा जाणवतो

लठ्ठपणा

एक्सरसाइज न केल्यास हळुहळू लठ्ठपणा वाढतो

डायबिटीज

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे डायबिटीजची समस्या वाढते, त्यामुळे एक्सरसाइज नक्की करावी

मेडिटेशन

एक्सरसाइज न केल्यास मेडिटेशन करण्यातही तुम्हाला त्रास होतो

.

किती मिनिटे?

दिवसभरात किमान 40 ते 45 मिनिटे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे

.

मुलांना केशर दूध का प्यायला द्यावं माहितेय?

बातमीसाठी इथे क्लिक करा