मुलांना केशर दूध प्यायला देणं फायदेशीर ठरते
दूध पिणे मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही त्यात हळद, दालचिनी, वेलची घालू शकता.
मात्र, त्याक केशर घातल्यास जास्त छान लागते चवीला. तसेच त्याचे फायदेही होतात
पचन
पचनतंत्र मजबूत राहण्यासाठी केशर दूध प्यावं, अँटी-बायोटिक गुण, गुड बॅक्टेरिया असतात
डोळ्यांसाठी
केशराचं दूध प्यायल्याने डोळ्यांचं आरोग्या चांगलं राहण्यास मदत होते
मजबूत हाडं
हाडं मजबूत करण्यासाटी मुलांना केशर दूध प्यायला द्यावे, हाडं मजबूत होतात
चांगली झोप
चांगली झोप लागण्यासाठी केशर दूध प्यावं असं आयुर्वेदात सांगितलं जातं.
इम्युनिटी
इम्युनिटी वाढण्यासाठी केशर दूध पिणं चांगलं मानतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते
केशर दूध
केशराचं दूध पौष्टिक असतं, त्यामुळे दूध आवर्जून प्यावे
.
लक्षात ठेवा
मात्र, योग्य प्रमाणात प्यावं केशराचं दूध हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं
.

