शिल्पा आपटे
बदाम किंवा गाजराचा शुगर फ्री साखर वापरून केलेला हलवा
खवा घालून केलेली कोणतीही मिठाई, मात्र, जास्त प्रमाणात खावू नये
गोड खायची इच्छा होत असेल तर डार्क चॉकलेट हा चांगला ऑप्शन आहे
मध आणि गूळ घालून केलेला हलवाही डायबिटीजचे रुग्ण खावू शकतात
ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने दुधीची बर्फीही डायबिटीजचे रुग्ण खावू शकतात
फळांची स्मूदी हासुद्धा एक चांगला ऑप्शन आहे, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते
.
या प्रकारची मिठाई खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांची शुगर वाढणार नाही