साखरेच्या या उपायांनी नात्यात येतो गोडवा
ज्योतिष शास्त्रानुसार, रिलेशनशीप स्टाँग करण्यासाठी साखरेचे हे उपाय करा. त्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा येईल, साखर दान
केल्यानेही नात्यातीलसमस्या दूर होतात असं म्हणतात. काचेच्या ग्लासमध्ये साखर भरून
साखरेचा उपाय
नातं स्टाँग करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात साखरेचे उपाय सांगितलेले आहेत
शुक्रवार
शुक्रवारी साखरेचे उपाय करणं शुभ मानलं जातं, देवीचा आशीर्वाद मिळतो
काचेचा ग्लास
काचेच्या ग्लासमध्ये साखर भरून ठेवल्यानेही नात्यात गोडवा येतो
पार्टनरचा फोटो
ग्लासमध्ये साखर टाकल्यानंतर एका कागदावर नाव लिहा, ग्लासमध्ये ठेवा, घराच्या कोपऱ्यात टाका
रिलेशनशीप
साखरेच्या या उपायांमुळे नात्यातील बाँड वाढतो, प्रेमाची कमतरता जाणवत नाही
भांडण
कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेली भांडणं थांबतात असं म्हटलं ज
ातं
.
जोडीदारामध्ये प्रेम
जोडप्याचा फोटो साखरेच्या ग्लासमध्ये ठेवा, प्रेम वाढतं त्यामुळे एकमेकांमधील

