शिल्पा आपटे
चांदीच्या वस्तूंमुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरात.
चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध आहे चांदाचा, मानसिक स्थिती सुधारते, तणाव दूर होतो
चांदी धारण केल्याने सकारात्मक परिणाम होतात, समस्या दूर होतात
वृषभ, कर्क, वृश्चिक, तूळ आणि मीन राशीच्या व्यक्तींनी चांदी घालावी असं म्टटलं जातं.
राहू दोष असल्यास शुक्रवारी चांदीची अंगठी घाला, पोटाशी संबंधित समस्या
चांदी थंड असते, ती घातल्याने राग शांत होतो, मानसिक आरोग्य चांगले राहते
.
आत्मविश्वास वाढतो, चांदीची वस्तू धारण केल्यास, विचार करण्याची क्षमता विकसित होते
.