www.navarashtra.com

Published Dec 13,  2024

By  Shilpa Apte

मीठाचा चहा प्यायल्याने घशाची खवखव थांबते

Pic Credit -   iStock

मीठाचा चहा प्यायल्याने घसा खवखवण्यापासून आराम मिळतो, घशातील कफ दूर होतो

घशाची खवखव

सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी मीठाचा चहा फायदेशीर

सर्दी-खोकला

डोकंदुखीसाठीही मीठाचा चहा प्यावा असं म्हटलं जातं, मायग्रेनवरही उत्तम उपाय

डोकंदुखी

मीठाचा चहा सोडियमचा चांगला स्त्रोत आहे, एनर्जी मिळते, थकवा राहत नाही. 

एनर्जी

डायबिटीजच्या रुग्णांनी मिठाच्या चहाचे सेवन करावे, शुगर लेव्हल नियंत्रणात राहते

डायबिटीज

रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्गजन्य रोगांपासून सरंक्षण होते

इम्युनिटी वाढते

.

गरम पाण्यात चहा पावडर, मीठ आणि साखर टाकून उकळवावे, दुधाशिवाय पिणं जास्त योग्य

कसा करावा?

.

ही आहेत पोटरी दुखण्यामागची 6 कारणं..