Pradnya Nikam
– MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर
– 8GB RAM पर्याय
– 120Hz pOLED डिस्प्ले
– गेमिंगसोबत मल्टिटास्किंगसाठी उपयुक्त
– MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर
– 120Hz AMOLED डिस्प्ले
– 1.5K रिझोल्यूशन
– गेमिंग आणि व्हिज्युअल अनुभवासाठी चांगला पर्याय
– Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर
– 120Hz AMOLED डिस्प्ले
– 6000mAh बॅटरी
– गेमिंग आणि दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त
– Exynos 1380 प्रोसेसर
– Super AMOLED डिस्प्ले
– 120Hz रिफ्रेश रेट
– गेमिंगसोबत दैनंदिन वापरासाठी चांगला पर्याय
स्मार्टफोनचा प्रोसेसर गेमची ग्राफिक्स क्वालिटी, स्पीड आणि एकूण परफॉर्मन्सवर परिणाम करतो. त्यामुळे गेमिंग फोन घेताना प्रोसेसरची क्षमता तपासणे महत्त्वाचे आहे.
120Hz डिस्प्लेमुळे स्क्रीनवर हालचाली अधिक स्मूद दिसतात. गेमिंग करताना स्क्रोलिंग आणि अॅनिमेशनचा अनुभवही चांगला मिळतो.
सतत गेम खेळताना फोन गरम होऊ शकतो. त्यामुळे मोठी बॅटरी, चांगली थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम आणि फास्ट चार्जिंग असलेला फोन निवडणे फायदेशीर ठरते.
₹20 हजारांच्या बजेटमध्ये हे चारही पर्याय विचारात घेता येतील. मात्र फोन निवडताना प्रोसेसर, RAM, डिस्प्ले, बॅटरी आणि गेमिंग परफॉर्मन्सची तुलना नक्की करा.