दिवसभरात शुगर लेव्हल किती वेळा चेक करावी जाणून घ्या

शिल्पा आपटे

शुगर लेव्हल

ग्लुकोमीटरने शुगर लेव्हल चेक केली जाते, दिवसातून 3 वेळा शुगर लेव्हल चेक करावी

कधी चेक करावी?

ब्रेकफास्टच्या आधी, नंतर 2 तासांनी शुगर टेस्ट करावी, एक्सरसाइजच्या आधी आणि नंतरही शुगर टेस्ट करावी

रात्री

रात्री झोपण्यापूर्वीही एकदा शुगर लेव्हल चेक करावी

आठवड्यात किती वेळा

आठवड्यातून 2 ते 3 वेळा शुगर लेव्हल चेक करू शकता

एक्सरसाइज

शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज एक्सरसाइज करावी, ब्लड शुगर नियंत्रणात राहते

हेल्दी डाएट

हेल्दी डाएटनेही शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येते, हिरव्या भाज्या, फळं, डाळ, दही खावं

.

फायबर

फायबरयुक्क फूड्स खाल्ल्यानेही शुगर लेव्हल नियंत्रणात राहते

तणाव

तणापासून दूर राहावं, शरीरातील कॉर्टिसोल वाढल्यानेही शुगर लेव्हल वाढते

दिवाळीत गायीला पोळी खायला घातल्यास काय होते?

बातमीसाठी इथे क्लिक करा