दिवाळीत गायीला पोळी खायला घातल्याने समस्या दूर होतात
हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आलाय. गायीला पोळी खायला घातल्याने
जीवनातील सगळ्या समसया दूर होतात. देवी लक्ष्मी प्रसन्न होते, सुख-समृद्धी घरात नांदते.
इच्छा पूर्ण होतात, धनलाभ होतो,पुण्य मिळते
सुख-समृद्धी
गायीला पोळी दिल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, गोमातेचा आशीर्वाद
देवी लक्ष्मी
दिवाळीच्या दिवसांत गायीला पोळी खायला दिल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते
देवाचा वास
गायीमध्ये देवाचा वास असल्याच मानलं जातं, त्यामुळे देवाची कृपा राहते
इ्च्छा
दिवाळीच्या दिवसांमध्ये गायीला पोळी खायला घातल्याने इच्छा पूर्ण होतात
धनलाभ
धनलाभ होतो, आर्थिक स्थिती सुधारते गायीला पोळी खायला घातल्याने
पुण्य
गायीला पोळी दिल्याने पुण्याचा संचय होतो असंही म्हटलं जातं
.
सुख-शांती
घरात सुख-शांती नांदण्यासाठीही गायीला पोळी खायला देण्याचा उपाय सुचवला जातो

