अंगाला हळद लावल्यांनंतर वर-वधूला घराबाहेर का पाठवत नाहीत?

नुपूर भगत

प्रथा-परंपरा

लग्न म्हटलं की, यात अनेक प्रथा-परंपरा पाळल्या जातात

घराबाहेर न पडणे

यातीलच एक प्रथा म्हणजे, हळद लावल्यांनंतर वर-वधूने घराबाहेर न पडणे

कारण

या प्रथेमागचे मूळ कारण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत

सुगंध

हळदीला एक विशेष सुगंध असतो, ज्यामुळे वातावरणातील सकारात्मक-नकारात्मक ऊर्जा याकडे आकर्षित होतात

वाईट परीणाम

व्यक्ती शारीरीक आणि मानसिक रित्या मजबूत नसेल तर नकारात्मक ऊर्जेमुळे त्याच्यावर वाईट परीणाम होऊ शकतो

वाईट शक्ती आकर्षित

लग्नात हळद लागल्यावर वर-वधू पवित्र होतात, ज्यामुळे वाईट शक्ती त्याच्याकडे आकर्षित होते

कारण स्पष्ट

या कारणामुळेच वर-वधूला हळद लावल्यानंतर घराबाहेर पडू दिले जात नाही

बातमीसाठी इथे क्लिक करा

या गोष्टी स्वप्नात दिसल्यास होईल तुमचं लग्न