Published November 22, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
ज्योतिषशास्त्रात स्वप्न शास्त्राला फार महत्त्व आहे
रात्री झोपताना अनेकांना स्वप्न पडत असतात
यानुसार, स्वप्नात इंद्रधनुष्य दिसल्यास वैवाहिक आयुष्य चांगले होते
स्वप्नात मोरपीस दिसल्यास आयुष्यात लग्न लवकर होणार असल्याचे समजते हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो
स्वप्नात स्वतःला नाचताना पाहणे म्हणजे सुखी वैवाहिक जीवनाचे संकेत आहेत
स्वप्नात कपडे किंवा दागिने खरेदी करताना पाहणे म्हणजे आयुष्याचा जोडीदार मिळण्याला सुरवात होणे