शिल्पा आपटे
टोमॅटो ही एक भाजी आहे. बटाट्यासारखी कोणत्याही भाजीसोबत खावू शकता
टोमॅटोचा रंग लाल का असतो हे तुम्हाला माहितेय का?
टोमॅटोमधील लाइकोपीन पिगमेंटमुळे टोमॅटोचा रंग लाल होतो
जेव्हा टोमॅटो पिकायला लागतो तेव्हा त्यात असलेले क्लोरोफिलमुळे लाइकोपीन बनते.
टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी आढळते, त्यामुळे टोमॅटो चवीला आंबट असतो
टोमॅटो स्किनसाठी खूप फायदेशीर मानला जातो.
.
टोमॅटो खाल्ल्याने इम्युनिटी बूस्ट होते, जे आरोग्यासाठी चांगले असते
.