e

हिवाळ्यात हेल्दी राहण्यासाठी या भाज्या खा

हिवाळ्यात प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी इम्युनिटी वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खाव्यात. पालक, मेथी, मूळा, हिरवा लसूण खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
Published on: 
Updated on: 

हिरव्या भाज्या

green vege (2)

लोह, व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट मोठ्य प्रमाणात आढळतात, फायदे होतात

पालक

green vege (3)

लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम हे पोषक घटक मुबलक असल्याने एनर्जी मिळते

मेथी

green vege (4)

व्हिटामिन सी, ए, फायबर, कॅल्शिअम मेथी असल्याने इम्युनिटी बूस्ट होते

मूळा

green vege (5)

मुळ्यामुळे रक्त साफ होते, इम्युनिटी बूस्ट होण्यासही फायदेशीर आहे मूळा

हिरवा लसूण

green vege (6)

अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे शरीरातील सूज, दुखावा कमी होण्यास मदत

ब्लड सर्कुलेशन

green vege (7)

बल्ड सर्कुलेशन नीट होते हिरव्या भाज्या खाल्ल्याने, शरीरात उष्णता टिकून राहते

.

कशा खाव्या भाज्या?

green vege (8)

पराठा, डाळ, सूप, अशाप्रकारे हिरव्या भाज्या खाऊ शकता

.

Curd (5)

1 चमचा दह्यात 2 गोष्टी मिक्स करा, अशाप्रकारे बनवा फेस मास्क

संबंधित बातम्या

No stories found.