थंडीत घरच्या घरी बनवा चटपटीत मुळ्याचं लोणचं

नुपूर भगत

हिवाळा

हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात मुळा येतो, आरोग्यासाठी हा खूप फायदेशीर ठरतो

मुळ्याचं लोणचं

मुळ्याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चटपटीत असं लोणचं तयार करु शकता

साहित्य

मुळा, मोहरी, जिरे, काळीमिरी, धने, मीठ, मोहरीचे तेल, मिरची पावडर, आमचूर, ओवा , बडीशेप

तुकडे करा

यासाठी प्रथम मुळा स्वच्छ धूवून, सोलून, लांब कापून घ्या

तेल

एका कढईत मुळ्याचे तुकडे टाकून 2-3 मिनिटे परतून घ्या

तवा

एका तव्यात सर्व सुके मसाले छान भाजून, याची मिक्सरमध्ये पावडर तयार करून घ्या

.

मिसळा

तयार मसाला मुळ्याच्या तुकड्यांवर टाकून मिक्स करा

.

लाल-तिखट-मीठ-तेल

लोणच्याच्या अंदाजाने यात लाल, तिखट, मीठ आणि तेल टाका

.

बातमीसाठी इथे क्लिक करा

आता घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाइल पिझ्झा, सोपी रेसिपी