Published Dec 25, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने स्ट्रीट स्टाइल पिझ्झा तयार करु शकता आहे
पिझ्झा बेस, मोझेरेला चिज, तुळशीची पाने, ऑलिव्ह ऑइल इ.
टोमॅटो, ऑरिगॅनो, केचप, लसूण, लाल तिखट, साखर, ऑलिव्ह ऑइल, मीठ इ.
यासाठी टोमॅटो उकडून, त्याची साले काढून मिक्सरमध्ये पेस्ट तयार करुन घ्या
एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून यात टोमॅटोची पेस्ट आणि साॅसचे इतर साहित्य शिजवून घ्या
आता पिझ्झा बेस घेऊन यावर तयार साॅस पसरवा करा
.
तयार पिझ्झा 10-12 मिनिटे छान बेक करा
.