पिवळं की पांढरं, कोणते बटर आहे शरीरासाठी फायदेशीर?

मयुर नवले

बटरचा वापर

आपण अनेकदा काही स्पेशल पदार्थात बटरचा वापर करत असतो.

कोणता बटर हेल्दी?

काही पांढरं तर काही पिवळ्या रंगाचे बटर खाताना दिसतात. पण यातील

हेल्दी बटर कोणते?

पिवळे बटर

पिवळ्या बटरला नमकीन बटर सुद्धा म्हंटले जाते. हे बटर जास्त टोस्टमध्ये वापरले जाते.

मिठाचा वापर

पिवळ्या बटरमध्ये मिठाचा वापर केल्याने त्याचे आयुष्य वाढते. पण जास्त मीठ नुकसानदायक ठरू शकते.

पांढरे बटर

पांढरे बटर नैसर्गिक असते. याला मलाईच्या मदतीने काढले जाते. पोटासाठी हे

गुणकारी आहे.

कोणाचे आयुष्य जास्त

पांढऱ्या बटरचे आयुष्य पिवळ्या बटरपेक्षा कमी असते.

.

कोणते बटर फायदेशीर

पांढरे बटर शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. कारण यात ट्रान्स फॅट नसतो.

.

बाजारात पिवळे बटर

लोणच्याच्या अंदाजाने यात लाल, तिखट, मीठ आणि तेल टाका

बातमीसाठी इथे क्लिक करा

आता घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाइल पिझ्झा, सोपी रेसिपी