HMPV Virus: राज्यात HMPV चा धोका, पुन्हा होम क्वारंटाईन? काय म्हणाले आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर?

HMPV Virus News: सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून करण्यात आले. याचपार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.