Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं जानेवारीनंतर काय होणार? तज्ज्ञांचं काय आहे म्हणणं? वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखं रेवडी संस्कृतीवर टीका करत होते. मात्र यावेळी ती त्यांच्याही पक्षाकडून वाटण्यात आली. महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही त्याचे परिणाम दिसून आले. दोन्ही सत्ताधारी पक्षांना त्याचा फायदा झाला.