Mcoca Act: मकोका कायदा म्हणजे काय? संतोष देशमुख प्रकरणात आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्याची का होते मागणी?

Beed Sarpanch Murder Case: बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. हत्येचं प्रकरण आणि या प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या इतर गुन्ह्यातील आरोपींवर मकोका लावण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.