चहामध्ये कॅफिन असते. त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो.
Picture Credit: Pinterest
चहामधील टॅनिन शरीरातील लोहाची कमतरता वाढू शकतो.
Picture Credit: Pinterest
कॅफिनमुळे निद्रानाशाचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
चहामुळे पोटातील आम्ल वाढते. ज्यामुळे जळजळ आणि पोटदुखी वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
चिंता आणि तणाव असलेल्या महिलांमध्ये चहा प्यायल्याने चिंता वाढते.
Picture Credit: Pinterest
या काळात कॅफिनमुळे पोट फुगणे आणि डोकेदुखी होऊ शकते.
\Picture Credit: Pinterest
चहामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
चहामुळे बाळ चिडचिडे होऊ शकते आणि झोपायला त्रास होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest