उन्हामुळे त्वचा टॅन होतेय ? वापरा 'ही' सोपी ट्रीक

Life style

29 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

घराबाहेर पडल्यावर रखरखत्या उन्हाने अनेकांना त्रास होतो. 

त्रास 

Picture Credit: Pinterest

त्वचा

Picture Credit: Pinterest

बऱ्याचदा सर्वात जास्त त्रास हा त्वचेलाच होतो.

जर तुम्ही सतत उन्हाळ्यात बाहेर जाताय तर SPF 30 सनस्क्रिन लावायला पाहिजे. 

सनस्क्रिन

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करा. 

सुती कपड्यांचा वापर 

Picture Credit: Pinterest

बाहेर जाताना भडक कपडे किंवा काळे कपडे वापरण्याऐवजी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा. 

 पांढऱ्या रंगाचे कपडे 

Picture Credit: Pinterest

दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर त्वचेला  लावा.

कोरफडीचा गर

Picture Credit: Pinterest

उन्हामुळे त्वचा लाल पडली असेल तर काकडी आणि गुलाबपाण्याने हलका मसाज करा.

काकडी आणि गुलाबपाणी

Picture Credit: Pinterest

पाणेदार फळं म्हणजे संत्री, मोसंबी, कलिंगड यांचा आहारात समावेश करा. 

पाणेदार फळं

Picture Credit: Pinterest