कोरडा खोकला, सर्दी-खोकला, घशाची सूज कमी होण्यासाठी फायदेशीर
Picture Credit: Pinterest
इम्युनिटी वाढते, चिमूटभर बडीशेप खाल्ल्याने आरोग्याला फायदे होतात
गॅस, एसिडीटी, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते
तोंडाची दुर्गधी, तोंडाचा अल्सर दूर होण्यास मदत होते
वजन कमी होण्यासाठीही डाएटमध्ये बडीशेपेचं पाणी प्यावं
दम्याची समस्या कमी होण्यासाठी बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो
बडीशेपेतील पोषक घटक हेल्दी हार्टसाठी फायदेशीर असते