रात्री लवकर झोपल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते, स्मरणशक्ती वाढते,
Picture Credit: Pinterest
हार्मोन्स शारीरिक विकासात मदत करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात
भावना नियंत्रित करण्यास मदत करते, चिडचिड, राग, मूड स्विंग्स कमी होतात
झोप पूर्ण झाल्यास परफॉर्मन्स सुधारतो, अभ्यासावर लक्ष केंद्रीत होते
लवकर झोपल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात, डायबिटीज राहत नाही
त्यामुळे मुलांनी रात्री लवकर झोपावे, आरोग्यासाठी उत्तम