वास्तू शास्त्रात मोरपीसाला शुभ आणि सकारात्मक मानतात
Picture Credit: Pinterest
घरात ठेवल्याने शोभा वाढते, सुख-समृद्धीही येते घरात
यंदा 16 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे
देव्हाऱ्यात मोरपीस ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, मनाला शांती मिळते
तिजोरी, कॅश बॉक्स, कपाटात मोरपीस ठेवल्याने धन वाढते, आर्थिक समस्या दूर होतात
प्रवेशद्वाराजवळ मोरपीस लावणे शुभ मानले जाते, नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही
वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्य वाढते, भांडण होत नाही
मुलांच्या स्टडी रूमध्ये मोरपीस ठेवल्यास एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते, अभ्यासात मदत होते