लिंबू आणि पुदीना मिक्स करून प्यायल्याने पचन सुधारते, वेट लॉस होण्यास मदत
Picture Credit: Pinterest
जीऱ्याचं पाणी प्यायल्याने वेट लॉस होण्यास मदत, सकाळी रिकाम्या पोटी प्या
ओव्यामध्ये पाणी मिक्स करून प्यायल्यास डिटॉक्स होण्यास फायदेशीर, पचन सुधारते
दालचीनी पाण्यात मिक्स करून प्या, ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत
ग्रीन टी प्यायल्यास वेट लॉस होतो, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात
पचन सुधारते, एप्पल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करून प्यायल्यास
धण्याचं पाणी प्यायल्याने वेट लॉससोबत डिटॉक्स होण्यास मदत होते