'या' २ पदार्थांमुळे चेहरा होईल चमकदार

Lifestyle

01 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

स्वयंपाकघरातील पदार्थ

असे बरेच पदार्थ असतात जे चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात.

Picture Credit: Pinterest

पिवळे पदार्थ

बेसन आणि हळद चेहऱ्यासाठी गुणकारी मानली जाते.

Picture Credit: Pinterest

चमकदार चेहरा

बेसन आणि हळदीच्या फेस पॅकने चेहरा चमकतो.

Picture Credit: Pinterest

बेसन मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.

मृत त्वचा

Picture Credit: Pinterest

हळद जिवाणूनाशक असल्याने मुरुमे आणि डाग कमी होतात.

डाग कमी होणे

Picture Credit: Pinterest

या पॅकमुळे चेहरा उजळण्यास मदत होते.

रंग उजळतो

\Picture Credit: Pinterest

तेलकट आणि सामान्य प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर.

तेलकट त्वचा

Picture Credit: Pinterest

आठवड्यातून दोनदा वापरल्याने त्वचा मऊ होते.

त्वचा होते मऊ

Picture Credit: Pinterest

उन्हामुळे त्वचा टॅन होतेय ? वापरा ‘ही’ सोपी ट्रीक