साबुदाण, दूध, साखर, तूप, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स
Picture Credit: Pinterest
साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या नंतर तो बुडेल इतकं पाणी घाला, 15 ते 20 मिनिटे ठेवा
एका पातेल्यात दूध गरम करा, उकळल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा घाला, साखर घाला
आता ही खीर मंद आचेवर नीट शिजवून घ्या. साबुदाणा ट्रान्स्परंट होईपर्यंत शिजवा
खीर घट्ट झाल्यावर त्यात तूप, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घालावे
गरमागरम किंवा थंड, डेझर्ट म्हणून खीर सर्व्ह करा