फॉलो करा या टिप्स

Life style

 18 September, 2025

Author: शिल्पा आपटे

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. घटस्थापनेपासून सुरूवात होते

शारदीय नवरात्र

Picture Credit:  Pinterest

नवरात्रीत या टिप्स फॉलो करा, त्यामुळे आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल

वास्तू टिप्स

घराची स्वच्छता करा, त्यामुळे घरात सुख-समृद्धी येईल

साफ-सफाई

दक्षिण-पश्चिमेकडे तुटलेल्या वस्तू ठेवू नका, कामं बिघडू शकतात

तुटलेल्या वस्तू

घराच्या दक्षिण-पश्चिमेकडे दागिने ठेवा, ही दिशा शुभ मानली जाते

दागिने ठेवा

घराच्या प्पवेशद्वाराजवळ कचरा किंवा झाडू ठेवू नका, देवी नाराज होऊ शकते

प्रवेशद्वार

मुख्य दाराजवळ दिवा लावावा, त्यामुळे सुख-समृद्धीचे आगमन होते

दिवा लावा