टोमॅटो सूप रेसिपी

Life style

19 August, 2025

Author: शिल्पा आपटे

टोमॅटो, कोथिंबीर, तूप, काळी मिरी, जिरं, बडीशेप, दालचिनी, लाल तिखट, मीठ

साहित्य

Picture Credit:  Pinterest

टोमॅटो सूप बनवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये टोमॅटो शिजवून घ्या

स्टेप 1

पॅनमध्ये तेल गरम करा, काळी मिरी, दालचिनी, जिरं, लाल तिखट घालून मिक्स करा

स्टेप 2

टोमॅटोची सालं काढून त्याचे 4 तुकडे करा, प्युरी तयार करा

स्टेप 3

त्यात चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी मिक्स करा

स्टेप 4

तयार प्युरी एका बाउलमध्ये घ्या, त्यात कोथिंबीर घालून सूप प्यावे

स्टेप 5

गरमागरम टोमॅटो सूप प्यायल्याने सर्दी-खोकला बरा होतो

सर्दी-खोकला