काही व्यक्तींनी सोनं घालणं टाळावं, त्यांच्यासाठी अशुभ मानलं जातं
Picture Credit: Pinterest
सोन घालणं अशुभ मानतात, निर्णय क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो
हिंदू धर्म शास्त्रानुसार लोखंडाचं काम करणाऱ्या कामगारांनी सोनं घालू नये
घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असू शकतो, घरातील सकारात्मकता नष्ट होते
पत्रिकेत गुरु ग्रहाची स्थिती चांगली नसल्यास सोनं घालू नये, प्रगती थांबते
8 मूलांक असलेल्या व्यक्तींनी सोनं घालू नये, आर्थिक नुकसान होऊ शकते
सोनं घातल्यास नात्यात कटुता निर्माण होऊ शकते, पैशाची चणचण भासते