मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 07 सप्टेंबरचा दिवस

Horoscope

06 September, 2025

Auther: शिल्पा आपटे

जोडीदाराची साथ प्रत्येक कामात मिळेल, इतरांवर तुमचा प्रभाव कायम राहील

मेष 

Picture Credit: Artist

वैवाहिक संबंधात एकमेकांचा आदर करा. गैरसमज होऊ देऊ नका

वृषभ

मुलांचे प्रश्न मार्गी लागतील, कर्मचाऱ्यांवर अधिक विसंबून राहू नका.

मिथुन

कोणताही निर्णय घाईत घेऊ नका.  गॅसचा त्रास होईल. पोटदुखी वाढेल

कर्क

पावसामुळे शेतीचे नुकसान, तणाव राहील, आर्थिक व्यवहारात कुणावरही विश्वास ठेवू नका

सिंह

 पोटाचे विकार जाणवतील. त्यामुळे खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्या.

कन्या

मन उदास राहील. त्यामुळे मेडिटेशन करा. थकवा जाणवेल

तूळ 

पती-पत्नीतील संबंध चांगले राहतील. निर्णय घाईत आणि निष्काळजीपणे घेऊ नका

वृश्चिक

ऑफिसमध्ये एखाद्या सहकाऱ्यासोबत वाद होतील, आरोग्याची काळजी घ्या

धनु

वातावरण बदलत असल्याने तब्येतीची कूरकूर जाणवू शकते.

मकर 

 कामात टंगळमंगळ करू नका. वाढत्या खर्चामुळे त्रस्त व्हाल.

कुंभ

केवळ मनाने निर्णय घेऊ नका. डोक्यानेही निर्णय घ्या. नाही तर अपयश येईल. 

मीन